Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिद्धी योग दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २६ मिनिटापर्यंत त्यानंतर व्यतीपात योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ९ वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: सकाळी ११-०५,
चंद्रास्त: रात्री ११-५३,
पूर्ण भरती: पहाटे ३-१७ पाण्याची उंची ३.३० मीटर, सायं. ४-१२ पाण्याची उंची ३.९२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-४५ पाण्याची उंची १.५८ मीटर, रात्री १०-२८ पाण्याची उंची १.९४ मीटर.
दिनविशेष: कुमार षष्ठी, कसुंबा षष्ठी
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १४ मिनिटे ते १ वाजून ७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ दुसऱ्या दिवशी ३ वाजून १ मिनिटे ते ४ वाजून ४९ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ७ वाजून १९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी ६ वाजून ३ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते ७ वाजून ४९ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : शनी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पण करा आणि शनि चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)