Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तर या टीव्हीची मूळ किंमत ५४,९९९ रुपये आहे. पण यावर थेट ४५ टक्के डिस्काउंट मिळत असल्याने याची किंमत २९,९९९ रुपये इतकी होत आहे. दरमहा १,४३३ रुपये भरून EMI वर देखील हा टीव्ही खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय २,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील यावर दिली जात आहे. SBI कार्डने पेमेंट केल्यावर १,७५० रुपयांपर्यंतची झटपट सूट आणखी मिळणार आहे. या सर्व सवलतींनंतर, या टीव्हीची किंमत २५,७४९ रुपये असेल.
काय आहे याचे खास फीचर्स?
हा एक प्रीमियम बेझल-लेस Android टीव्ही आहे. यात 4K अल्ट्रा HD (3840×2160) रेझोल्यूशन असणारी स्क्रीन आहे. हे मॉडेल होम स्क्रीन डिजिटल नॉईज फिल्टर, A35*4 प्रोसेसर (चिपसेट) आणि IPS पॅनेलसह येते. यात 2 GB रॅम, 8 GB स्टोरेज, 3 HDMI कनेक्टर आणि 2 USB पोर्ट आहेत. यात अल्ट्रा-थिन बेझल्स आणि ५५ इंचाची दमदार स्क्रीन आहे. हा 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही आहे.
वाचा : Aadhar Card संबधित फ्रॉडपासून वाचण्यासाठी घरबसल्या करा ‘हे’ काम, सोप्या आहेत स्टेप्स