Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
व्यतीपात योग सकाळी ६ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी १ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०५,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: दुपारी १-१,
चंद्रास्त: रात्री १२-५७,
पूर्ण भरती: पहाटे ५-०५ पाण्याची उंची ३.१० मीटर, सायं. ५-२७ पाण्याची उंची ३.६९ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-३७ पाण्याची उंची २.०८ मीटर, रात्री १२-१० पाण्याची उंची १.७५ मीटर.
दिनविशेष: दुर्गाष्टमी , राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १५ मिनिटापर्यंत ते १ वाजून ८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून ४७ मिनिटार्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १ वाजून ८ मिनिटे ते २ वाजून १ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ३ वाजून ४७ मिनिटे ते ४ वाजून ४० मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ६ वाजून ३ मिनिटे ते दुपारी १ वाजून १९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचे वाचन करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)