Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एसीची कुलिंग घरबसल्या वाढवा, फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो

7


How to Improve AC Cooling : पावसाच्या हलक्या सरींना आता सुरुवात झाली असली तरी पाऊस थांबला की मुंबईसारख्या शहरांत घरात गर्मी कायचम असते. याशिवाय जर उन्हाळ्याचा विचार केला तर बाहेर फिरणं म्हणजे अगदी अशक्य. पण या सर्वामध्येही घरात जर एसी असेल तर थोडा दिलासा मिळतो. पण सामन्यांना एसी परवडणं तसं अवघडचं. काही करुन एसी घेण्याचं धाडस केलं तरी एसी विकत घेण्यापेक्षा ते चालवण्यासाठी जास्त वीज खर्च होते आणि वीज बिल मोठ्या प्रमाणात येतं. तसंच एसीची योग्य काळजी न घेतल्यास त्यात सतत बिघाडही येतो. अनेकदा चांगल्या कंपनीचा एसी घेऊनही तुमचा एसी नीट थंड होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. जर एसीमध्ये कूलिंग होत नसेल तर एसीची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे, तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही एसीची कूलिंगही वाढवू शकता आणि वीजबिलही वाचवू शकता…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.