Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतात सर्वात जास्त या टॉप-5 वायरलेस ईयरफोनची विक्री, पाहा किंमत

10

ट्रूली वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरबड्स भारतात खूपच लोकप्रिय आहे. यात आकर्षक डिझाइन आणि ANC सारखे नवीन फीचर्स मिळतात. यासोबत नेकबँड ईयरफोनला अजूनही मार्केटमध्ये पसंत मिळत आहे. नेकबँड ईयरफोन कमी किंमतीत दमदार साउंड आणि ड्युरेबिलिटी मुळे अनेक लोकांची पसंत बनत आहे. तुम्हाला जर नेकबँच इयरफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी काही खास ऑप्शन संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

Boat Rockerz 255 Pro Plus
नेकबँड ईयरफोनची किंमत ११९९ रुपये आहे. नेकबँड ईयरफोन फास्ट चार्जिंग, मेटालिक डिझाइन आणि IPX7 रेटिंग सोबत येतात. हे ईयरबड्स वॉटर रेसिस्टेंट सोबत येतात. परंतु, बड्स सोबत नॉइज कँसिलेशन मिळत नाही.

OnePlus Bullet Wireless Z2
वनप्लस बुलेट वायरलेस Z2 एका चांगल्या बॅटरी लाइफ सोबत, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि AI नॉइज कँसिलेशन ऑफर करते. परंतु, यात कोणतीही ड्युअल डिव्हाइस पेयरिंग नाही.

Realme Buds Wireless 2 Neo
रियलमी बड्स वायरलेस 2 नियो वॉटर-रेसिस्टेंट डिझाइन, लो लेटेंसी गेमिंग मोड आणि फास्ट-चार्जिंग सपोर्ट सोबत येतात. रियलमी बड्स वायरलेस २ नियो मध्ये प्लास्टिक यूनिबॉडी आहे. यात ब्लूटूथ 5.2 चे सपोर्ट मिळत नाही.

वाचाः JioPhone 5G ची लाँचिंग डेट आणि किंमतीचा खुलासा, यापेक्षा स्वस्त काहीच नाही

Realme Buds Wireless 2S
नेकबँड १४९९ रुपयाच्या किंमतीत येते. यासोबत कॉल, मॅग्नेटिक कंट्रोल, फास्ट चार्जिंग आणि AI ENC कँसिलेशनचा सपोर्ट आहे. परंतु, Realme बड्स वायरलेस 2S प्लास्टिक बिल्ट आहे.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

Boult Audio ProBass Curve-X
बॉल्ट ऑडियो प्रोबास कर्व-एक्सची किंमत ९९९ रुपये आहे. ही फास्ट चार्जिंग आणि वॉटर रेसिस्टेंट डिझाइन सोबत येते. बड्स कोणत्याही मॅग्नाटिक कंट्रोल सोबत येत नाही. तसेच

वाचाः घरातच रिपेयर करा एसी, खूपच सोपी आहे प्रोसेस, या ८ स्टेप्स फॉलो करा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.