Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा : ‘या’ दिवशी होणार OnePlus चा ग्रँड इव्हेंट, दोन लेटेस्ट स्मार्टफोन्ससह Nord Buds 2r होणार लाँच
Itel A60s चे फीचर्स
या फोनमध्ये कंपनीने ६.६ इंचाचा एचडी+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी दिली जाईल, ज्यामुळे 4 GB फिजिकल रॅम आणि 4 GB व्हर्चुअल रॅम आहे. सध्या समोर येणाऱ्या माहितीत Itel A60s ७ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल, असं सांगितलं आहे. तसंच फोनच्या कॅमेऱ्याबद्दल म्हटलं तर एलईडी फ्लॅशसह ८ जीबी ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. तसंच ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. Itel A60s मध्ये 64GB आणि 128GB स्टोरेज उपलब्ध करून दिले जाईल. तसंच आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात 5000mAh बॅटरी आणि 10W वायर्ड चार्जिंग सपोर्ट प्रदान केला जाईल.
वाचा : Smartphone Tricks : तुमचा स्मार्टफोनही स्लो झालाय? फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो, फोन होईल सुपरफास्ट