Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. पौर्णिमा तिथी सायं ७ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. मूल नक्षत्र सकाळी ११ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाषाढ नक्षत्र प्रारंभ.
ब्रह्म योग दुपारी ३ वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. विष्टि करण सकाळी ६ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०७,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: सायं. ७-३३,
चंद्रास्त: पहाटे ५-३२,
पूर्ण भरती: दुपारी १२-०२ पाण्याची उंची ४.६० मीटर, रात्री ११-५२ पाण्याची उंची ३.९५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०४ पाण्याची उंची ०.३३ मीटर, सायं. ६-०५ पाण्याची उंची १.८५ मीटर.
दिनविशेष: गुरू पौर्णिमा, व्यासपूजा, महाराष्ट्रीय बेंदूर, शिर्डी उत्सव.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १६ मिनिटे ते १ वाजून ९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५५ मिनिटे ते ३ वाजून ४८ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटे ते १ वाजून ४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून ८ मिनिटे ते ५ वाजून ३४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १ वाजून ९ मिनिटे ते २ वाजून २ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ३ वाजून ४८ मिनिटे ते ४१ मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ६ वाजून ५ मिनिटे ते संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचे वाचन करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)