Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Oppo A17 : भन्नाट ऑफर! १५ हजारांचा फोन फक्त ८५० रुपयांना विकत घेण्याची संधी

7

नवी दिल्ली : आघाडीची स्मार्टफोन कंपनी Oppo च्या स्मार्टफोन्सना नेहमीच मागणी असते. आता तुम्हालाही एखादा स्मार्टफोन घ्यायचा असे किंवा कोणाला गिफ्ट द्यायचा असेल, तर ओप्पो चा Oppo A17 तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो. पण हा फोन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला आम्ही या फोनवर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया खास डिस्काउंट ऑफरबद्दल…

तुम्ही Amazon वरून Oppo A17 (64GB+4GB) ऑर्डर करू शकता. या फोनची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे आणि तुम्ही १७% डिस्काउंटनंतर हा फोन १२,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. HDFC बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला १ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला यावर खूप चांगली सूट मिळत आहे. यानंतर सर्वात बेस्ट ऑफर म्हणजे एक्सचेंज ऑफर तुम्हाला मिळत असून यातंर्गत तुम्हाला आणखी सूट मिळू शकते. तुम्ही जुना स्मार्टफोन Amazon ला परत केल्यास तुम्हाला ११,८५० रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडीशन आणि चांगली असली पाहिजे आणि जुन्या फोनच्या मॉडेलवरही किंमत अवलंबून असेल. हा फोन विकत घेताना अॅमेझॉन मोफत डिलिव्हरीचा पर्यायही देत आहे. त्यामुळे तुम्ही वरील सगळ्या ऑफर्सचा लाभ घेतल्यास फोन १ हजारांपेक्षाही स्वस्तात मिळू शकतो.

Oppo A17 चे फीचर्स

या Oppo A17 च्या स्पेसिफिकेशनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण या बजेट रेंजमध्ये हा फोन भारी फीचर्स देतो. या फोनमध्ये ६.५६ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय फोनचा स्पीडही जबरदस्त आहे कारण या फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, फोनच्या बॅटरीबद्दल देखील जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण कंपनीने फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहेय.

वाचा : Amazon Prime Day Sale मध्ये एकापेक्षा एक भन्नाट डिल्स, पाहा Smartphone वरील खास डिस्काउंट ऑफर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.