Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. नवमी तिथी सायं ६ वाजून ५ मिनिटापर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ. अश्विनी नक्षत्र सायं ७ वाजून ५ मिनिटापर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग सकाळी १० वाजून ५२ मिनिटापर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी ६ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०९,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: उत्तररात्री १-३२,
चंद्रास्त: दुपारी १-५०,
पूर्ण भरती: सकाळी ६-४१ पाण्याची उंची ३.५७ मीटर, सायं.स६-१६ पाण्याची उंची ३.६६ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १२-२७ पाण्याची उंची २.१४ मीटर, उत्तररात्री १-११ पाण्याची उंची १.२७ मीटर.
दिनविशेष: जागतिक लोकसंख्या दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २१ मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे ते १ वाजून २७ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग सकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते सायं ७ वाजून ४ मिनिटापर्यंत. अमृत सिद्धि योग सकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते सायं ७ वाजून ४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १७ मिनिटापासून ते ९ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर रात्री ११ वाजून २६ मिनिटे ते १२ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : मंगळवारी गणपती बाप्पाची पूजा करा. ‘ॐ गण गणपते नम:’ या मंत्राचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)