Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. अमावस्या तिथी अर्धरात्रौ १२ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ११ मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. व्याघात योग सकाळी ८ वाजून ५७ मिनिटापर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. चतुष्पद करण सकाळी ११ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ. चंद्र रात्री १० वाजून ३२ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-११,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: पहाटे ५-३१,
चंद्रास्त: सायं. ७-१८,
पूर्ण भरती: दुपारी १२-१६ पाण्याची उंची ४.२१ मीटर, रात्री ११-५९ पाण्याची उंची ३.५५ मीटर,
पूर्ण ओहोटी :पहाटे ५-२२ पाण्याची उंची ०.८८ मीटर, सायं. ६-२२ पाण्याची उंची १.९० मीटर.
दिनविशेष: दर्श- सोमवती अमावास्या, दीपपूजा.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ५३ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिचे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून १ मिनिटे ते १० वाजून ४४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते सकाळी ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ १२ वाजून ५५ मिनिटे ते १ वाजून ५० मिनिटापर्यंत राहील. यानंतर ३ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून ३५ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज भगवान शंकराला खीर नैवेद्य म्हणून दाखवा. तसेच गरीबाला दूध दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)