Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूकाल सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. षष्ठी तिथी दुपारी १ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र रात्री १० वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ. शिव योग दुपारी २ वाजून ५१ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१४,
सूर्यास्त: सायं. ७-१६,
चंद्रोदय: सकाळी ११-२४,
चंद्रास्त: रात्री ११-२९,
पूर्ण भरती: पहाटे ३-३६ पाण्याची उंची ३.४७ मीटर, दुपारी ३-५९ पाण्याची उंची ३.८८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-५५ पाण्याची उंची १.७५ मीटर, रात्री १०-०६ पाण्याची उंची १.५१ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५६ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूलि बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून ५२ मिनिटे ते ५ वाजून ३५ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते सकाळी ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ १२ वाजून ५५ मिनिटे ते १ वाजून ४९ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ३ वाजून ३९ मिनिटे ते ४ वाजून ३३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक करा. तसेच बेलपत्रावर चंदन लावून अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)