Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सप्तमी तिथी दुपारी ३ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. चित्रा नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर स्वाति नक्षत्र प्रारंभ. सिद्ध योग दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ. वणिज करण दुपारी ३ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र सकाळी ११ वाजून १३ मिनिटापर्यंत कन्या राशीत त्यानंतर तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१४,
सूर्यास्त: सायं. ७-१६,
चंद्रोदय: दुपारी १२-१३,
चंद्रास्त: रात्री १२-०३,
पूर्ण भरती: पहाटे ४-२६ पाण्याची उंची ३.३७ मीटर, सायं. ४-३२ पाण्याची उंची ३.७० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-४४ पाण्याची उंची २.०४ मीटर, रात्री १०-५१ पाण्याची उंची १.४८ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५७ मिनिटापर्यंत राहील. अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४५ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून २२ मिनिटे ते ९ वाजून १७ मिनिटापर्यंत यानंतर ११ वाजून २६ मिनिटे ते १२ वाजून ७ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज गणपती बाप्पाची पूजा करा आणि दिवसातून ४ वेळा हनुमान चालीसा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)