Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य २५ जुलै २०२३: जन्मतारखेनुसार जाणून घेऊया आजचा मंगळवारचा दिवस कसा राहील

8

Ank Jyotish In Marathi: अंकशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक शोधू शकता. मूलांक जाणून घेण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख २५ असेल तर त्याचा मूलांक २+५=७ असतो. अंकशास्त्रात, मूलांक ७ चा स्वामी ग्रह केतू आहे. मूलांकाच्या आधारे हा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत कसा असेल. जाणून घेऊया पं. राकेश झा यांच्याकडून…

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.