Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकादशी तिथी दुपारी १ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ. ज्येष्ठ नक्षत्र सकाळी ११ वाजून ३५ मिनिटापर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ. ब्रह्म योग सकाळी ९ वाजून ३४ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. विष्टी करण दुपारी १ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र रात्री ११ वाजून ३५ मिनिटापर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१६,
सूर्यास्त: सायं. ७-१४,
चंद्रोदय: सायं. ४-०६,
चंद्रास्त: पहाटे २-१३,
पूर्ण भरती: सकाळी ९-१९ पाण्याची उंची ३.७२ मीटर, रात्री ८-४४ पाण्याची उंची ३.२४ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-०३ पाण्याची उंची १.१५ मीटर, दुपारी ३-०५ पाण्याची उंची २.४१ मीटर.
दिनविशेष: कमला एकादशी, मोहरम ( ताजिया )
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १७ मिनिटे ते ४ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४३ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ७ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजून ९ मिनिटे ते ३ वाजून ५१ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिळ काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ४१ मिनिटे ते ७ वाजून २९ मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ५ वाजून ४१ मिनिटे ते १ वाजून ५ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज शनि चालीसाचे पठण करा आणि भगवान शंकरला काळे तिळ टाकून जल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)