Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Zebronics Zeb-Juke Bar 9750 Pro Soundbar
ही देखील एक भारतीय कंपनी आहे. ह्या स्पिकरमध्ये सबवूफर देण्यात आला आहे. तसेच एक साउंडबार आणि दोन वायरलेस रियर सॅटेलाइट स्पिकर आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी हे HDMI eARC, ऑप्टिकल आणि ब्लूटूथ ५.० ला सपोर्ट करतो. हा USB किंवा AUX केबलचा वापर करून दुसऱ्या डिवाइसशी कनेक्ट केला जाऊ शकतो.
Crossbeats Apex Regal Smartwatch
परवडणाऱ्या किंमतीत येणारे हे ब्लूटूथ ५.३ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात. तसेच हे ४ कलरमध्ये येतात. ह्यांची किंमत ९९९ रुपये आहे. १३mm मिमी ड्रॉयव्हर्ससह येतात आणि गेमिंग दरम्यान ५०मिली सेकंडची लो लेटन्सी मोड मिळतात. हे एकदा चार्ज केल्यावर एकूण ४५ तासांपर्यंतचा प्लेटाइम मिळू शकतो. हे एन्व्हायरोमेंटल नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट देण्यात करतात.
Noise Air Buds Mini 2

वाचा: आयफोन युजर्सना कंपनी देणार प्रत्येकी 5000 रुपये; जाणून घ्या नियम व अटी
bOAt Smart Ring
बोटनं गेल्या महिन्यात स्मार्ट रिंगची घोषणा केली होती. हा एक हेल्थ ट्रॅकिंग डिवाइस आहे. ज्यात हार्ट रेट, एसपी०२ आणि बॉडी टेम्परेचर मोजता येतं. त्याचबरोबर ह्यात एटीएम वॉटर आणि स्वेट रेजिस्टन्स सारख्या फीचर्सचा समावेश आहे. ही स्मार्ट अंगठी लवकरच फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि अधिकृत बोट वेबसाइटवर विक्रीसाठी येईल.
Lava Blaze 5G
हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आला आहे. ज्यात ८ जीबी पर्यंत रॅम देण्यात आला आहे. तसेच हा अँड्रॉइड १३ वर चालतो. ह्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० प्रोसेसरसह ५००० एमएएचची बॅटरी आहे. जोडीला ९०Hz रिफ्रेश रेटसह ६.५१ इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
वाचा: 10000mAh बॅटरी, 16 GB रॅमसह Xiaomi Pad 6 Max लाँच, पाहा किंमत आणि सर्व फीचर्स