Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Birthday Wishes For Father: वडीलांचा वाढदिवस होईल खास; ‘या’ शुभेच्छा येतील उपयोगी, वाचा आणि पाठवा

12

आपल्या मुलांना सुशिक्षित, योग्य आणि यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी वडील अहोरात्र खूप मेहनत करतात. आई स्वर्ग असेल तर बाप त्या स्वर्गाचे दार. वडील त्या नारळासारखे असतात, जे बाहेरून कडक पण आतून नरम असतात. ​वडील हे घरातील मुख्य व्यक्ती असतात जे घरातल्यांसाठी खूप काही करतात पण स्वत:साठी नविन एखादी गोष्ट घ्यायची म्हटली तर खूप विचार करतात. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुष्कळ शब्द मिळतील परंतू वडिलांसाठी शब्द सापडत नाही. जर तुमच्या वडिलांचा वाढदिवस असेल आणि शब्दांची कमी पडत असेल तर या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.