Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उत्तराफाल्गुनी नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून ४८ मिनिटापर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ. सिद्ध योग रात्री ९ वाजून १९ मिनिटापर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी ९ वाजून ११ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२२,
सूर्यास्त: सायं. ७-०३,
चंद्रोदय: सकाळी ८-३३,
चंद्रास्त: रात्री ८-५९,
पूर्ण भरती: दुपारी १-४७ पाण्याची उंची ४.२२ मीटर, उत्तररात्री १-५१ पाण्याची उंची ३.९२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५६ पाण्याची उंची १.०१ मीटर, सायं. ७-४६ पाण्याची उंची १.१६ मीटर.
दिनविशेष: मधुस्रवा तृतीया.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून ९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटे ते ३ वाजून २८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून ८ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ५२ मिनिटे ते ६ वाजून ४४ मिनिटापर्यंत. यानंतर ६ वाजून ४४ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज सप्तधान्य दान करा. सोबतच मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)