Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
षष्ठी तिथी अर्धरात्रौ ३ वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ. चित्रा नक्षत्र सकाळी ६ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ. शुक्ल योग रात्री १० वाजून १८ मिनिटापर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ. कौलव करण सायं ६ वाजून ३४ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२३,
सूर्यास्त: सायं. ७-००,
चंद्रोदय: सकाळी १०-५९,
चंद्रास्त: रात्री १०-३९,
पूर्ण भरती: पहाटे ३-०४ पाण्याची उंची ३.७७ मीटर, दुपारी ३-१० पाण्याची उंची ३.८३ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२९ पाण्याची उंची १.७१ मीटर, रात्री ९-०९ पाण्याची उंची १.११ मीटर.
दिनविशेष: सूपोदन षष्ठी, वर्ण- श्रियाळ षष्ठी, कल्की जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २६ मिनिटे ते ५ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटे ते ३ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५४ मिनिटे ते ७ वाजून १६ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटे ते १२ वाजून २४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजून २२ मिनिटापर्यंत. यानंतर ११ वाजून १८ मिनिटे ते १२ वाजून २ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज हनुमानास बूंंदीचा प्रसादाचा नैवेद्य दाखवा आणि ११ वेळा हनुमान चालीसाचे वाचन पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)