Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विशाखा नक्षत्र सकाळी ९ वाजून ४ मिनिटापर्यंत अनुराधा नक्षत्र प्रारंभ. ऐन्द्र योग रात्री ८ वाजून ३६ मिनिटापर्यंत त्यानंतर वैधृती योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी ३ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२३,
सूर्यास्त: सायं. ६-५९,
चंद्रोदय: दुपारी २२-५०,
चंद्रास्त: रात्री १२-०४,
पूर्ण भरती: पहाटे ४-४३ पाण्याची उंची ३.४५ मीटर, सायं. ४-१५ पाण्याची उंची ३.३७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-११ पाण्याची उंची २.३१ मीटर, रात्री १०-४२ पाण्याची उंची १.३२ मीटर.
दिनविशेष: दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ११ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५२ मिनिटे ते ७ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५४ मिनिटे ते ७ वाजून ३१ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून १४ मिनिटे ते ११ वाजून ६ मिनिटापर्यंत. यानंतर ३ वाजून २५ मिनिटे ते ४ वाजून १६ मिनिटापर्यंत. भद्रा काळ सकाळी ५ वाजून ५५ मिनिटे ते ३ वाजून २६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज सात हळकुंड केळ्याच्या झाडाला अर्पण करा. तसेच एखाद्या गरीबाला चना डाळ दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)