Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उत्तराषाढ नक्षत्र अर्धरात्रौ २ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ. आयुष्मान योग सकाळी ९ वाजून ५६ मिनिटापर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ. बव करण सकाळी ७ वाजून ५८ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र सकाळी १० वाजून ४० मिनिटापर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२४,
सूर्यास्त: सायं. ६-५६,
चंद्रोदय: सायं. ४-५७,
चंद्रास्त: पहाटे ३-०२,
पूर्ण भरती: सकाळी ९-५९ पाण्याची उंची ३.९५ मीटर, रात्री ९-५० पाण्याची उंची ३.४६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-५१ पाण्याची उंची १.०० मीटर, सायं. ४-०० पाण्याची उंची २.०३ मीटर.
दिनविशेष: सोमप्रदोष, बुधाचा सायंकाळी पश्चिमेस लोप.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजेपासून ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४८ मिनिटे ते ७ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ९ वाजून १० मिनिटे ते १० वाजून ४६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. गुलिक काळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ४८ मिनिटे ते १ वाजून ३९ मिनिटापर्यंत. यानंतर सायं ३ वाजून २२ मिनिटे ते ४ वाजून १३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज भगवान शंकराला आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा करा आणि मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)