Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये भरती.. जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

27


HPCL Recruitment 2023: ‘एचपीसीएल’ म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदांच्या ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया या भरतीचे तपशील..

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.