Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘फिल्म अँड टेलिव्हीजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे भरती २०२३’विषयी सविस्तर माहिती…
पदाचे नाव पदसंख्या
मुख्य लेखाधिकारी – १ जागा
एकूण रिक्त जागा – ०१
(वाचा: Teachers Recruitment 2023: शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील ४० रिक्त पदांसाठी आजच करा अर्ज..)
शैक्षणिक पात्रता: संबधित कामाशी निगडीत पदवी उत्तीर्ण आवश्यक असून या पदाच्या समकक्ष कामाचा ५ वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. त्या संदर्भातील सविस्तर तपशील खाली अधिसूचनेच्या लिंकमध्ये दिलेले आहेत.
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे, महाराष्ट्र ४११००४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत म्हणजेच २३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ६ नोव्हेंबर २०२३ च्या आत अर्ज करावा.
‘एफटीआयआय’ची अधिकृत वेबसाईट: ftii.ac.in
सविस्तर अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कसा करावा: या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जामध्ये आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत. देय तारखेनंतर म्हणजेच ६ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वर दिलेल्या लिंकमध्ये तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
(वाचा: KEM Hospital Mumbai Recruitment 2023: केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे वरिष्ठ लेखापाल पदाकरिता भरती! आजच करा अर्ज..)