Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदांसाठी इच्छुक आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीप्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करावा याची सर्व माहिती पाहूया..
‘एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक (सुरक्षा) – ४३६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४३६ जागा
पात्रता: या भरती करिता अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून/ विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.
वेतनश्रेणी: २१ हजार ५०० ते २२ हजार ५०० रुपये
(वाचा: CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)
वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा २७ वर्षे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ नोव्हेंबर २०२३
या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. अर्ज करताना अर्जासह आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अपूर्ण अर्ज तसेच अंतिम मुदती नंतर म्हणजे १५ नोव्हेंबर नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(फोटो सौजन्य – एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड)
(वाचा: MPSC Recruitment 2023: ‘एमपीएससी’ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागात ३७८ पदांची महाभरती! आजच करा अर्ज)