Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एमओआयएल अंतर्गत विविध विभागातील ३२ जागांवर भरती; दहावी पास आणि डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी

12

MOIL Recruitment 2023: MOIL लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून माईन फोरमन-I, सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन / ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन, माइन मेट ग्रेड-I, ब्लास्टर ग्रेड-II अशा विविध पदांच्या तब्बल ३२ जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीअंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर, ९ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : MOIL लिमिटेड

भरली जाणारी पदे :

एकूण रिक्त जागा : ३२

माईन फोरमन-I : ०१ पद
सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन : ०५ पदे
माइन मेट ग्रेड-I : १५ पदे
ब्लास्टर ग्रेड-II : ११ पदे

(वाचा : AFMS Recruitment 2023: भारतीय सशस्त्र सेनेत महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी पदभरती; ‘या’ पदांच्या ६५० जागा रिक्त)

नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ नोव्हेंबर २०२३

शैक्षणिक पात्रता :

  • माईन फोरमन-I : १० वी पास
  • सेल. ग्रॅ. माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन : पदविका (Diploma)
  • माइन मेट ग्रेड-I : दहावी पास
  • ब्लास्टर ग्रेड-II : दहावी पास

असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
5. अर्जाची फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरली जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स :

MOIL मधील भरतीची मूळ जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
MOIL मधील पदभरतीमध्येअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
MOIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Indian Post Recruitment 2023: भारतीय टपाल विभागात ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदासाठी भरती, असा करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.