Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यामध्ये विविध विभागातील ट्रेनी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या या भरती मधील पदे, पात्रता, वेतन वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटींग) – ६० जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (एफ अँड ए ) – १० जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) – ०४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ७४ जागा
शैक्षणिक पात्रता:
मार्केटिंग :मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/ रूरल मॅनेजमेंट/ फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग आदी विषयात ६० टक्के गुणांसह एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम.
एफ अँड ए: सीए/ आयसीडब्ल्यूए / सीएमए आदी परीक्षा उत्तीर्ण.
लॉ : पूर्णवेळ तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचाच)
वयोमर्यादा: किमान वय १८ तर कमाल वय २७ वर्षे आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गाला ५ वर्षे सूट आहे.
अर्ज शुल्क: या भरतीसाथी ७०० रुपये अर्जशुल्क अर्ज राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: TISS Recruitment 2023: ‘कॉमर्स’च्या उमेदवारांसाठी ‘टीआयएसएस’ मुंबई येथे विशेष भरती, पगारही आहे भरपूर)