Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०५ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहूया.
‘रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
व्यवस्थापक – ०९ जागा
उपव्यवस्थापक – १६ जागा
सहायक व्यवस्थापक – २५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५० जागा
शैक्षणिक पात्रता:
अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (BE/ B.Tech in EEE/ ECE/ Civil)
(वाचा: Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगर पालिकेत पशूवैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती; पगारही आहे भरपूर)
वेतन:
व्यवस्थापक – ५० हजार ते १ लाख ६० हजार
उपव्यवस्थापक – ४० हजार ते १ लाख ४० हजार
सहायक व्यवस्थापक – ३० हजार ते १ लाख २० हजार
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘रेल निगम विकास लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०५ डिसेंबर २०२३ च्या आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)