Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 19 डिसेंबर २०२३ : मार्गशीर्ष सप्तमी तिथीसह पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

7
राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २८,शक संवत १९४५, मार्गशीर्ष शुक्ल,सप्तमी, मंगळवार विक्रम संवत २०२८.सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ०४, जमादि-उल्सानी-०५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १९ डिसेंबर, सन २०२३ ई. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋतू. राहू काल राहू मध्यरात्री तीन ते साडेचार वाजेपर्यंत. सप्तमी तिथी रात्री १ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ

पूर्वाभाद्रपद नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ०२ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. सिद्धि योग सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ. वणिज करण दुपारी १ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत भ्रमण करणार.

  • सूर्योदय: सकाळी ७-०७
  • सूर्यास्त: सायं. ६-०४
  • चंद्रोदय: दुपारी १२-२७
  • चंद्रास्त : रात्री १२-३७
  • पूर्ण भरती: पहाटे ४-२४ पाण्याची उंची ४.३६ मीटर, सायं. ५-०६ पाण्याची उंची ३.५३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ११-०१ पाण्याची उंची १.५७ मीटर, रात्री १०-४८ पाण्याची उंची १.६४ मीटर

दिनविशेष: संत रोहिदास पुण्यतिथी, शिवप्रताप दिन, प्रतापगडावर उत्सव, श्री भालचंद्रमहाराज पुण्यतिथी.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १९ मिनिटांपासून ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजल्यापासून १ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ वाजल्यापासून साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ रात्री ९ वाजून १२ मिनिटे ते ९ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत ते ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ दुपारी १ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस असणार आहे.

आजचा उपाय: ओम हनुमते नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.