Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनुराधा नक्षत्र सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र प्रारंभ. सायंकाळी ०६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत धृतिमान योग त्यानंतर शूल योग प्रारंभ. चतुष्पाद करण संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ. चंद्राचे दिवस-रात्र वृश्चिक राशीत भ्रमण
- सूर्योदय: सकाळी ७-०३
- सूर्यास्त: सायं. ६-०१
- चंद्रोदय: सकाळी ६-१५
- चंद्रास्त: सायं. ५-२३
- पूर्ण भरती: सकाळी ११-०४ पाण्याची उंची ३.७७ मीटर, रात्री १२-०३ पाण्याची उंची ४.६१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२२ पाण्याची उंची २.०३ मीटर, सायं. ५-०९ पाण्याची उंची ०.४२ मीटर.
दिनविशेष: दर्श अमावास्या, हुतात्मा बाबू गेनू स्मृतिदिन, स्वदेशी दिन.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १५ मिनिटांपासून ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत ते दुपारी २ वाजून ४० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून १५ मिनिटांपासून ते १ वाजून वाजून ३२ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत. दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ. सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून ८ मिनिटे ते ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत,त्यानंतर सकाळी १० वाजून ५३ मिनिटांपासून ते ११ वाजून ४८ मिनीटांपर्यंत
आजचा उपाय : बजरंगबली हनुमानजी यांना तुळशीचा हार अर्पण करा आणि हनुमान चालीसा वाचा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)