Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 11 डिसेंबर 2023: सोमवारी ‘या’ राशीवर असणार महादेवाची कृपा ! कसा असेल आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी?

5

Today’s Daily Horoscope 11 December 2023: आज सोमवार, कार्तिक कृष्ण त्रयोदशी चंद्र नक्षत्र विशाखा तर चंद्र आहे वृश्चिक राशीमध्ये, या ग्रह स्थितीचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार याची उत्सूकता तुम्हाला असेलच. भविष्याचा वेध घ्यायला प्रत्येकाला आवडतो, कारण पुढे काय घडणार ते जर मला आज समजले तर मी नक्कीच चुका टाळू शकतो किंवा कमी करु शकतो. कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस सोमवार काय करावे आणि काय करु नये, चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.