Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 10 डिसेंबर 2023: आजचा रविवार खास ! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? पाहा आजचे राशीभविष्य

5

Today’s Daily Horoscope 10 December 2023: आज रविवारी कार्तिक कृष्ण आणि चंद्रनक्षत्र स्वाती आहे.तुमच्या राशीवर ग्रहताऱ्यांचा प्रभाव कसा पडेल याबद्दल तुम्हाला उत्सकता असेलच. प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते, भविष्यात काय लिहीले आहे. नोकरी मिळणार का? माझं घर होणार का? परदेशात जावू शकतो का? गाडी खरेदी करु शकणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.