Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राहू-केतू शनिचे महाराशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशींच्या वयक्तीक जीवनात दिवाळीआधी होणार उलथा पालथ, सांभाळून राहा

3

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २९ ऑक्टोबर रोजी होत असून चंद्रग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी राहू-केतू देखील आपल्या राशी बदलत आहेत. चंद्रग्रहणाचे नकारात्मक परिणाम आणि राहू-केतूचे एकत्र परिवर्तन यामुळे अशुभ योग निर्माण होत आहे. चार दिवसांनंतर ४ नोव्हेंबरला शनिही मार्गी होत आहे. यांच्या अशुभ प्रभावामुळे कर्क आणि सिंह राशीसह ५ राशींना वैयक्तिक जीवन, करिअर आणि व्यवसायात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या राशींना प्रत्येक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. या ५ राशी कोणत्या आहेत ते पाहूया.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.