Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डिसेंबरमध्ये सिनेमांची गर्दी; बॉलिवूडच्या सातशे ते आठशे कोटींचं काय होणार?

6


December movie releases 2023: डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘डंकी’, ‘अॅनिमल’, ‘सॅम बहादूर’, ‘सालार’ अशा महत्त्वांकाक्षी आणि इतर सिनेमांचं मिळून अंदाजे सातशे-आठशे कोटींचं बजेट आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तरी बॉक्स ऑफिसवर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागेल का अशी अपेक्षा बॉलिवूडकरांना आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.