Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 27 डिसेंबर 2023: ‘या’ राशीच्या व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होणार, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

6

Today’s Daily Horoscope 27 December 2023: आज मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा, चंद्र मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी काय होणार? किंवा तुमच्या नशिबात काय लिहीलं आहे? हे जाणून घेण्याची उत्सूकता तुम्हाला नक्कीच असेल.आज तुमची कामे होणार का? कोर्ट कचेरी सुरु असेल तर निकाल केव्हा लागणार? व्यवसायाचा नफा की तोटा होणार? गुंतवणूक करु का नको? असे अनेक प्रश्न असतील मग जाणून घेवूया, मेष ते मीन राशीपर्यंत आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.