Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी २० जानेवारी २०२४ ही शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘बँक ऑफ बडोदा, मुंबई भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
बीसी पर्यवेक्षक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
पात्रता – उमेदवार बँकर असावा. त्याला बँकिंग क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
वेतन – (मासिक)
१५ हजार आणि १० हजारांपर्यंत इतर भत्ते
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ‘बँक ऑफ बडोदा, मुंबई मेट्रो साऊथ रिजन, बलार्ड पियर, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बँक ऑफ बडोदा’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २० जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.