Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई विद्यापीठात मिळेल आता दुहेरी पदवीचे शिक्षण;नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी विभागाचा पुढाकार

9


Mumbai University Dual Degree : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने आता मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचे शिक्षण मिळणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.