Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रतिपदा तिथी रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितिया तिथी प्रारंभ. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, सुकर्मा योग दुपारी २ वादून २८ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ. बालव करण सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ.चंद्र दिवस – रात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०२
- सूर्यास्त: सायं. ६-४१
- चंद्रोदय: सायं. ७-२९
- चंद्रास्त: सकाळी ७-३२
- पूर्ण भरती: दुपारी १२-४१ पाण्याची उंची ३.९३ मीटर, उत्तररात्री १-०८ पाण्याची उंची ४.३८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५२ पाण्याची उंची १.२८ मीटर, सायं. ६-३० पाण्याची उंची ०.९० मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १० मिनिटे ते ६ वाजून १ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १५ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजल्यापासून ४२ मिनिटांपर्यंत ते ११ वाजून ०८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून ४६ मिनिटांपासून ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत. सर्वार्थ सिद्ध योग मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – आदित्य हृदय स्त्रोत्राचे पठण करा, तसेच सूर्याला गंगाजल आणि फुले एकत्र करुन अर्घ्य द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)