Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हस्त नक्षत्र सकाळी सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, शुल योग ४ वाजून २५ मिनिटांनी त्यानंतर गंड योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र कन्या राशीच भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०१
- सूर्यास्त: सायं. ६-४२
- चंद्रोदय: रात्री ९-०३
- चंद्रास्त: सकाळी ८-३४
- पूर्ण भरती: दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.०७ मीटर, उत्तररात्री १-५३ पाण्याची उंची ४.२९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३२ पाण्याची उंची ०.९६ मीटर, सायं. ७-१९ पाण्याची उंची १.१९ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ९ मिनिटे ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १७ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजल्यापासून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून ७ मिनिटांपासून ते ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)