Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पंचमी तिथी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ, चित्रा नक्षत्र सकाळी १० वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, कौलव करण सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र तुळा राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-००
- सूर्यास्त: सायं. ६-४३
- चंद्रोदय: रात्री १०-४१
- चंद्रास्त: सकाळी ९-३८
- पूर्ण भरती: पहाटे २-१८ पाण्याची उंची ४.१७ मीटर, दुपारी २-५१ पाण्याची उंची ३.९५ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२० पाण्याची उंची ०.८६ मीटर, रात्री ८-१८ पाण्याची उंची १.६५ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ८ मिनिटे ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपासून १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १८ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजल्यापासून ४६ मिनिटे ते ८ वाजून १३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपासून ते ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून १६ मिनिटांपासून ४ वाजून २ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – पिवळ्या रंगाचा पेहराव / पोशाख परिधान करून केळीच्या झाडाचे पूजन करावे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)