Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विशाखा नक्षत्र दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र सकाळी ८ वाजून १७ मिनिटांपर्यंत तुळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-५८
- सूर्यास्त: सायं. ६-४४
- चंद्रोदय: रात्री १२-३०
- चंद्रास्त: सकाळी १०-५३
- पूर्ण भरती: पहाटे ३-०८ पाण्याची उंची ३.७८ मीटर, सायं. ४-१६ पाण्याची उंची ३.६१ मीटर,
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-२० पाण्याची उंची १.०३ मीटर, रात्री ९-४१ पाण्याची उंची २.२० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ६ मिनिटे ते ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपासून १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १९ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजल्यापासून ११ मिनिटे ते ९ वाजून ३८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडेसात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपासून ते ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपासून ते ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – दुध आणि पाणी एकत्र करा, तसेच गुळ आणि काळे तीळ एकत्र करा. हे सर्व पींपळाच्या झाडाला अर्पण करा
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)