Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुर्वाफाल्गुनी नक्षत्र सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, शूल योग संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ७ वाजून ३४ मिनिटांनी वणीज करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४१
- सूर्यास्त: सायं. ६-४९
- चंद्रोदय: सायं. ५-२६
- चंद्रास्त: पहाटे ५-३४
- पूर्ण भरती: सकाळी ११-१७ पाण्याची उंची ३.६५ मीटर, रात्री ११-४४ पाण्याची उंची ४.१२ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-१७ पाण्याची उंची १.४१ मीटर, सायं. ५-०८ पाण्याची उंची १.१७ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४७ मिनिटे ते ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत.निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३३ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ५३ मिनिटे ते ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून २१ मिनिटे ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटे ते ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि शनिदेवा संदर्भातील वस्तूंचे दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)