Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एलॉन मस्कने उघड केली ‘टेलीपॅथी’ नंतरची पुढची मोठी योजना; ‘न्यूरालिंक ब्लाइंडसाइट’ देणार अंधांना दृष्टी

11


मस्क यांच्या न्यूरालिंकने काय साध्य केले याविषयी जगभर चर्चा सुरु असतानाच, त्यांनी त्यांची पुढील मोठी योजना आधीच उघड केली आहे. ‘टेलीपॅथी’ नंतर ‘ब्लाइंडसाइट’ हे त्यांचे पुढचे उत्पादन असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘ब्लाइंडसाइट’ अंध व्यक्तींमध्ये दृष्टी पुनर्संचयित (रिस्टोअर ) करण्याचे काम करेल. एखादी व्यक्ती जन्मतः अंध असली, तरीही अशांची दृष्टी पुनर्संचयित होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.