Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्वाती नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग रात्री ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ. विष्टि करण संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळा राशीत भ्रमण करेल. आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे.
- सूर्योदय: सकाळी ६-३७
- सूर्यास्त: सायं. ६-५१
- चंद्रोदय: रात्री ९-२७
- चंद्रास्त: सकाळी ८-१४
- पूर्ण भरती: दुपारी १-५४ पाण्याची उंची ४.२७ मीटर, उत्तररात्री १-४२ पाण्याची उंची ४.०० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-१७ पाण्याची उंची ०.५५ मीटर, सायं. ७-३२ पाण्याची उंची १.५३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४२ मिनिटे ते ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांपासून १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३६ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ. सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड.दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून २३ मिनिटे ते ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून १९ मिनिटे ते ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – भगवान विष्णु यांच्यासमोर लाल धाग्यांपासून तयार केलेल्या वातीचा ,तुपाचा दिवा प्रज्वलीत करा. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)