Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकादशी तिथी दुपारी १ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, धनिष्ठा नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ. साध्य योग सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. बालव करण दुपारी १ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र सकाळी ७ वाजून १३ मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३२
- सूर्यास्त: सायं. ६-५२
- चंद्रोदय : पहाटे ३-५४
- चंद्रास्त: दुपारी ३-३१
- पूर्ण भरती: सकाळी ९-०६ पाण्याची उंची ३.३५ मीटर, रात्री ९-५४ पाण्याची उंची ४.१५ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-२० पाण्याची उंची १.८९ मीटर, दुपारी ३-०२ पाण्याची उंची १.१० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३५ मिनिटे ते ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून ४० मिनिटे ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३७ मिनिटे ते ९ वाजून २८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपासून ते १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. पंचक काळ सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी ते दुसऱ्या दिवशी ६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – लक्ष्मी चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)