Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दशमी तिथी संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, गंड योग मध्यरात्री १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, गर करण सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२०
- सूर्यास्त: सायं. ६-५६
- चंद्रोदय: दुपारी २-३३
- चंद्रास्त: पहाटे ३-००
- पूर्ण भरती: सकाळी ८-५७ पाण्याची उंची २.९० मीटर, रात्री ९-२० पाण्याची उंची ३.६१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-०४ पाण्याची उंची २.०६ मीटर, दुपारी २-२८ पाण्याची उंची १.८३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २४ मिनिटे ते ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८
मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपासून ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे दहा गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ११ मिनिटे ते ११ वाजून ०३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ११ मिनिटांपासून ते ४ वाजून १३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – भगवान विष्णू यांच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि विष्णु चालीसा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)