Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हस्त नक्षत्र रात्री ८ वाजेपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून २८ मिनिटांपर्यत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, गर करण मध्यरात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ,चंद्र दिवस-रात्र कन्या राशीत भ्रमण करे.
- सूर्योदय: सकाळी ६-१८
- सूर्यास्त: सायं. ६-५७
- चंद्रोदय: सायं. ५-४४
- चंद्रास्त: पहाटे ५-०९
- पूर्ण भरती: सकाळी ११-२२ पाण्याची उंची ३.९१ मीटर, रात्री ११-२४ पाण्याची उंची ३.९६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५८ पाण्याची उंची १.०० मीटर, सायं. ५-०९ पाण्याची उंची १.६५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २१ मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७
मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांपासून ते ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून ४ मिनिटांपासून ते १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४६ मिनिटे ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ३ वाजून २२ मिनिटांपासून ते ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत, भद्रकाळ मध्यरात्री ३ वाजून २५ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शंभोशंकराला बेलपत्र अर्पित करून पंचांमृताने अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)