Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पूर्वषाढा नक्षत्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, सिद्ध योग मध्यरात्री १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र धनु राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१३
- सूर्यास्त: सायं. ६-५९
- चंद्रोदय: रात्री १२-१०
- चंद्रास्त: सकाळी १०-१३
- पूर्ण भरती: पहाटे २-२४ पाण्याची उंची ३.४९ मीटर, दुपारी ३-३७ पाण्याची उंची ३.९९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२४ पाण्याची उंची ०.८४ मीटर, रात्री ९-३२ पाण्याची उंची २.२२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १६ मिनिटे ते ४ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपासून ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते ७ वाजून ० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे साते ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून २४ मिनिटांपासून ते ४ वाजून १७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – रुद्राक्षाची माळ घ्या आणि ‘ॐ नमः शिवाय’ चा दोन वेळा जप करा. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)