Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुर्वाफाल्गुनी नक्षत्र रात्री ९ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग सकाळी ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ८ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०५
- सूर्यास्त: सायं. ७-०५
- चंद्रोदय: दुपारी २-०४
- चंद्रास्त: उत्तररात्री २-३९
- पूर्ण भरती: सकाळी ८-०७ पाण्याची उंची २.९० मीटर, रात्री ८-०८ पाण्याची उंची ३.५३ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-२८ पाण्याची उंची २.१० मीटर, उत्तररात्री २-३७ पाण्याची उंची १.७७ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटे ते ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ५ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून ते ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १२ मिनिटांपासून ९ वाजून ७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून १ वाजून ३९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – महालक्ष्मी स्तोत्राचे दोनदा पठण करा.(आचार्य कृष्णदत्त शर्मा)