Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
द्वादशी तिथी दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, चित्रा नक्षत्र सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतीपात योग प्रारंभ, बालव करण दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुला राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०४
- सूर्यास्त: सायं. ७-०६
- चंद्रोदय: सायं. ४-२७
- चंद्रास्त: पहाटे ३-४१
- पूर्ण भरती: सकाळी १०-१९ पाण्याची उंची ३.७० मीटर, रात्री १०-०८ पाण्याची उंची ३.६५ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-४५ पाण्याची उंची १.२३ मीटर, दुपारी ३-५९ पाण्याची उंची २ .०० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून मिनिटांपासून ते १ वाजून ४० मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून २९ मिनिटांपासून ते ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – शंभोशंकरावर दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)