Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य 27 मे ते 2 जून : या राशींचे नवे प्रकल्प होणार यशस्वी ! धनवृद्धीचा शुभयोग ! जाणून घ्या, राशिभविष्य
मेष साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नवे प्रकल्प यशस्वी
मेष राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात सुधारणा होईल आणि नवे प्रकल्प यशस्वी होतील. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबीयांचे पाठबळ मिळेल. सुखसमृद्धी प्राप्त होईल आणि प्रवासात यश मिळेल. आर्थिक विषयात फार चांगले परिणाम समोर येतील. प्रेमसंबंधात अस्वस्थता वाढू शकते, आणि आपापसांत तणाव राहू शकतो. आर्थिक खर्च या आठवड्यात अधिक राहील, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जास्त काळ घराबाहेर राहावे लागल्याने मन अस्वस्थ राहील, आणि प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. आठवड्याच्या अखेरीस जीवनात सुखसमृद्धीचे योग बनत आहेत.
शुभ दिवस: 29, 30,31
वृषभ साप्ताहिक आर्थिक राशभविष्य : खरेदीत व्यस्त राहाल
वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक विषयात धनलाभाचे शुभ संयोग आहेत. या आठवड्यात तुम्ही खरेदीत व्यस्त राहाल. प्रवासातून यश मिळेल आणि शुभ योग बनतील. या आठवड्यात तुम्ही जोडीदारासोबत पार्टीच्या मूडमध्ये राहाल. कार्यक्षेत्रात अचानक एखादी बातमी मिळल्याने मन उदास राहील, त्यामुळे समजुतीने काम करा. कुटुंबातील स्थिती साधारण राही, थोड्या प्रयत्नाने जीवन सुखी होईल. आठवड्याच्या अखेरीस अहंकारामुळे संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्या.
शुभ दिवस : 27,30
मिथुन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : व्यवहारिक राहिल्याने लाभ
मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत हा आठवडा शुभ राहील आणि एखाद्या पितृतुल्य व्यक्तीच्या मदतीने धनवृद्धीचे शुभ संयोग आहेत. कुटुंबाचे पाठबळ राहील, आणि तुम्ही कुटुंबीयांसोबत चांगल्या ठिकाणी राहायला जाण्याचे मन बनवाल. कार्यक्षेत्रात त्रास होईल, तसेच भागीदारीत केलेल्या कामात ही त्रास होतील. नोकरीत काही कारणांमुळे मन अशांत राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. या आठवड्यात प्रवास टाळणे योग्य राहील. आठवड्याच्या अखेरीस व्यवहारिक राहून निर्णय घेतल्याने चांगले परिणाम समोर येतील.
शुभ दिवस : 27,28,29
कर्क साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील
कर्क राशीच्या लोकांना लाभपूर्ण आठवडा आहे. या आठवड्यात तुमचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, तसेच कार्यक्षेत्रात तुम्हाच्यावर अतिरिक् जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आर्थिक विषयात यश मिळेल आणि गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होईल. आर्थिक विषया बिझनेस ट्रिपचे परिणाम शुभ राहतील. या आठवड्यात प्रवासातून शुभ परिणाम समोर येतील तसेच प्रवास यशस्वी होतील. कुटुंबीयांसोबत प्रवासाचे नियोजन कराल. कुटुंबात बरेच बदल होतील आणि प्रेम वाढेल. आठवड्याच्या अखेरीस प्रतिकूल बातमीला तोंड द्यावे लागू शकते.
शुभ दिवस : 27,29,30
सिंह साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : उतावळेपणा त्रासदायक
सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभेल. जर तुम्ही कष्टपूर्वक काम कराल तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आर्थिक विषयांत यशस्वी व्हाल आणि गुंतवणुकीतून फायदे समोर येतील. पण काही गुंतवणुकीमुळे मन अस्वस्थ राहील. मानसिक तणाव वाढेल आणि या आठवड्यात तुमच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील. प्रवास दरम्यान कागदपत्रांचे वाचन नीट करा अन्यथा काही कारणांमुळे त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला जास्त व्यवहारिक राहाणे फायद्याचे ठरेल. उताळवेपणा आणि अधिक स्पष्टवक्तेपणा तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.
शुभ दिवस : 27,29
कन्या साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवास यशस्वी होईल
कन्या राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि प्रकल्प यशस्वी झाल्याने मन प्रसन्न होईल. तुमचे प्रोजेक्ट यशस्वी करण्यात तुम्हाला एखाद्या महिलेची मदत होईल. आर्थिक बाबतीत एखाद्या मातृतुल्य महिलेच्या मदतीने जीवनसात सुखसमृद्धीचे शुभ योग आहेत, पैशाची आवक होईल. या आठवड्यात बऱ्याच दिवसापासून मनात असलेल्या स्थळी प्रवासाला जाल. प्रवास यशस्वी होतील आणि गोड स्मृती राहतील. या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय टाळणे योग्य राहील. या आठवड्यात उदासिनतेमुळे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस स्थितीत बदल होईल. सुखसमृद्धीच्या संधी मिळाल्याने मन प्रसन्न होईल.
शुभ दिवस : 27, 30
तुळ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : नव्या प्रोजेक्टकडे कल
तुळ राशीच्या लोाकंना हा आठवडा लाभदायक राहील. कालचक्र तुमच्या बाजूने परिणाम घेऊन येईल. एखाद्या नव्या प्रोजेक्टकडे तुमचा कल असेल. कुटुंबात सुख आणि सौहार्द राहील आणि तुमच्या बोलण्याला महत्त्व येईल. आर्थिक विषयात हा आठवडा थोडा कठीण आहे आणि खर्चाच्या प्रबळ शक्यता आहेत. या आठवड्यात प्रवास यशस्वी होईल, पण प्रवास टाळला तरी फारसा फरक पडणार नाही. आठवड्याच्या अखेरीस प्रियजनांच्या सोबत सुखद जाईल.
शुभ दिवस : 29, 30
वृश्चिक साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : आर्थिक विषयात शुभ आठवडा
वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक विषयात हा आठवडा शुभ राहील आणि धनलभाच्या प्रबळ शक्यता बनत आहेत. कार्यक्षेत्रात प्रगतीच्य मार्गे पुढे जाल. सुख आणि सौहार्दचे शुभसंयोग बनत आहेत आणि आपापसांतील प्रेम सुदृढ होतील. कुटुंबात सुख, सौहार्द राहील आणि तुम्ही कुटुंबाच्या सानिध्यात सुखद क्षण व्यतित कराल. या आठवड्यात वाढत्या निराशेचा प्रतिकूल परिणाम प्रकृतीवर होऊ शकतो. प्रवासातून यश मिळेल. आठवड्याच्या अखेरीस आनंदी वाटेल.
शुभ दिवस : 27,29,30
धनु साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रवासातून यश मिळेल
धनु राशीच्या लोकांना लाभचा दिवस आहे. आज तुमच्या मान, सन्मानात वृद्धी झाल्याने लाभ होईल. तुमचे प्रकल्प पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात सक्षम राहाल. आर्थिक विषयात आठवडा अनुकूल राहील आणि धनलाभाचे शुभसंयोग या आठवड्यात राहतील. एखाद्या पितृतुल्य व्यक्तीच्या मदतीने पैशांची आवक होईल. एखाद्या महिलेच्या मदतीने जीवनात सुखशांती राहील. प्रवासातून यश मिळेल आणि प्रवास सुखाचा राहील. कुटुंबात अहंकारामुळे संघर्ष होणार नाही, याची काळजी घ्या. आठवड्याच्या अखेरीस रिलॅक्स राहाण्याचा प्रयत्न केला तर चांगले परिणाम दिसतील.
शुभ दिन : 26,27,30
मकर साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : कुटुंबात सुखसमृद्धीचे संयोग
मकर राशीच्या लोकांना हा आठवडा सन्मानाचा आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या बातमीमुळे मन दुःखी होईल. कार्यालयात युवावर्गाशी मतभेद उत्पन्न होऊ शकतात, त्यामुळे तणावाची स्थिती राहील. या आठवड्यात एखाद्या रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे निश्चित कराल. कुटुंबात सुखसमृद्धीचे शुभ संयोग बनत आहेत. स्वतःच्या जीवनात स्वकष्टावर प्रगती केलेल्या एखाद्या व्यक्तीची तुम्हाला मदत मिळेल.
शुभ दिवस : 28,30
कुंभ साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : प्रकृतीकडे लक्ष द्याल
कुंभ राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि नवे प्रोजेक्ट शुभ फलदायी ठरतील. कार्यक्षेत्रात मानसन्मानात वृद्धी होईल. आर्थिक विषयात काही बदल करू शकला आणि गुंतवणूक केली तर या आठवड्यात तुम्हाला लाभ होईल. या आठवड्यात कुटुंबीयांकडून भरपूर सहकार्य मिळेल आणि जीवनात सुखी राहाल. प्रवासातून शुभ परिणाम समोर येतील तसेच एखाद्या नव्या ठिकाणी प्रवास करण्याचे निश्चित कराल. या आठवड्यात तुम्हाला प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल, पोटाचे आजार होऊ शकतात.
शुभ दिवस : 27,30
मीन साप्ताहिक आर्थिक राशिभविष्य : खर्चाची स्थिती अधिक राहील
मीन राशीच्या लोकांना कुटुंबीयांचे भरपूर सहकार्य मिळेल आणि कुटुंबाच्या सानिध्यात वेळ सुखाचा राहील. प्रेमसंबंधात आपापसांतील प्रेम वाढेल, आणि प्रेमजीवनात आनंदी वातवारण राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शॉपिंगच्या मूडमध्ये असाल. आर्थिक विषयांत खर्चाची स्थिती राहील. ज्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशांमुळे तुमचे पैसे जास्त खर्च होतील. भागीदारीतील व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. या आठवड्यात प्रवासातू शुभ फल मिळणार आहेत. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची गरज भासेल, तरच जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होईल.
शुभ दिवस : 29,30