Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उत्तरफाल्गुनी नक्षत्र सकाळी ८ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग रात्री ८ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर वरियान योग प्रारंभ, बालव करण दुपारी १ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कन्या राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१६
- चंद्रोदय: दुपारी १-३१
- चंद्रास्त: उत्तररात्री १-४०
- पूर्ण भरती: सकाळी ६-३३ पाण्याची उंची २.९९ मीटर, सायं. ६-३० पाण्याची उंची ३.५१ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-११ पाण्याची उंची २.२९ मीटर, उत्तररात्री १-१९ पाण्याची उंची १.७१ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ७ मिनिटांपासून ते ८ वाजून ५२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ६ वाजून १९ मिनिटांपासून ते ७ वाजून १५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – शनि देवाला राईचे तेल अर्पण करा आणि गरिबांना मदत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)